दिव्य शक्ति - मन

दिव्य शक्ति - मन

या पुस्तकामध्ये ,आपल्या सगळ्यांकडे असलेल्या मनाचा वापर करून, जगण्याची उमेद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. विज्ञानाने ही मान्य केले आहे की न्यूक्लियर शक्ती आहे. जगात सर्वत्रच आता मनाच्या चमत्कारावर विविध प्रयोग चालू झालेले आहेत. त्याच मनाच्या शक्तीचा उपयोग कसा करून आपण आपले जीवन कसे योग्य रीतीने जगू शकू याचे उदाहरणं सहीत स्पष्टीकरण दिलेले आहे.

रोजच्या दैनंदिन जीवनात कळत होणार्या चुकांचा आपल्या कार्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो ते सांगितले आहे.

 आपल्याकडे मन आहे,त्याच्यावर विश्वास ठेवून ठरवलेले ध्येय साध्य करायला नक्की मदत होते.प्रत्येकाची मनाची व्याख्या ही वेगळी आहे,कोणाला ते चंचल वाटते, तर कोणाला ते अंतर्मुख करायला लावणारे वाटते, कोणाचा तो आतील आवाज  असतो. ज्याला मन कळते , त्याला सगळे कळले, असे उगीच नाही म्हणले जातं!

 आपल्या कष्टाला,मेहनतीला ,सकारात्मक तेची  जोड

Like (1)
Comments (0)

Leave a Reply

To leave a comment, please Login or Register

Comments (0)