February 25th, 2022

नांगरट || मराठी कविता || Nagarat || Marathi Kavita

प्रत्येक पेरणीआधी शेतकरी अत्यंत आशावादाने आपले शेत पेरणीसाठी तयार करत असतो. तोच आशावाद या कवितेतून पकडायचा प्रयत्न मी केला आहे. सध्याच्या निराशेच्या, संकटाच्या काळात आशावाद जिथे जिथे व्यक्त करता येईल, पकडता येईल त्याचा प्रयत्न सतत करत राहिला पाहिजे.

Aditya's social media handles:
Facebook: https://facebook.com/AdisJournal
Instagram: https://instagram.com/AdisJournal
Twitter: https://twitter.com/AdisJournal
Like (0) Comments (0)0 Comments Add Your CommentPost a Comment

To leave a comment, please Login or Register