All Earning Here

All earning here

https://www.allearninghere.com
DA: 4
PA: 23
MozRank: 2.3
Published on:
Jun 08th, 2021 (992 views)
Blog Language:
Marathi View Blogs

Allearninghere - या ब्लॉगमध्ये ब्लॉगिंग हेल्प इन


Guest Post Guidelines

Guest Post लिहिताना या गोष्टी लक्षात ठेवा
पोस्ट कॉपी करू नये, 100% यूनिक असावे.

पोस्ट आपण स्वतः लिहिलेले असावे, आणि ते विश्वसनीय असावे व फेक असू नये.

पोस्टशी संबंधित किमान 1 फोटो असणे आवश्यक आहे.

पोस्ट मदतदायी असावी, जेणेकरून एखाद्याची मदत होऊ शकेल.

पोस्टमध्ये योग्य माहिती असावी.

प्रौढ गोष्टी पोस्टमध्ये नसाव्यात.

आपण पोस्टमध्ये मराठी आणि ( इंग्लिश Keyword) (marathi + इंग्लिश Keyword) भाषा वापरावी.

टीप: आपण आपल्या कोणत्याही उत्पादनास / सेवेस Sponsor Post करण्यास इच्छित असल्यास ते Sponsor Post पोस्टच्या श्रेणीत येईल, व तुम्ही आम्हाला त्या संबंधित ईमेल करू शकता, आम्ही ती पोस्ट पाहू, पोस्ट प्रमाणे पे करण्यासाठी तुम्हाला सांगू

Guest Post साठी आमच्या अटी व शर्ती
आमच्या साइटवर Guest Post प्रकाशित झाल्यानंतर आपण ते पोस्ट कोठेही प्रकाशित करू शकत नाही.

कोणत्याही चुकीच्या वेबसाईटची लिंक पोस्ट मध्ये नसावी कोणतीही बनावट माहिती गेस्ट पोस्टमध्ये प्रकाशित केली जाणार नाही.

आपले Affiliate Link जोडले जाणार नाही, आपल्या साईट ची लिंक असावी.

आम्ही तुमच्या Guest Post मध्ये customise करू शकता, ती पोस्ट SEO friendly बनवण्यासाठी

Guest Post send करा

1] तुमचे नाव

2] तुमच्या साईट चे URL व लिंक

3] Guest Post artical

4] पोस्टचे टायटल

5] एक कॉपीराइट फ्री इमेज

6] तुमच्या साईट वरील आणखी पोस्ट लिंक

वरील सर्व माहिती तुम्ही आम्हाला [email protected] या जीमेल वर किंव्हा +918421627598 या व्हॉट्सॲप नंबर वर सेंड करा. आम्ही तुमचे गेस्ट पोस्ट नक्कीच एक्सेप्ट करू, व ती पोस्ट आमच्या साइटवर अपलोड सुध्दा करू.

Visit for guidelines