सैन्यजीवनस्य कथा रम्या
भारतीय सैन्यातील माझ्या २६ वर्षे सेवाकाळातील अनुभव
https://anandbapat.blogspot.com/
प्रशिक्षणकाळात आणि भारतीय सैन्यातील माझ्या २६ वर्षांच्या सेवेदरम्यान मला विविध अनुभव आले. सामान्य नागरिकांना युद्धकथा ठाऊक असतात, पण दैनंदिन सैन्यजीवनाबद्दल बरंचसं कुतूहल आणि फारच थोडी माहिती असते. त्या जीवनाची थोडी झलक वाचकांना मिळावी हाच माझा हे अनुभव लिहिण्यामागचा हे...