knowinmarathi
मराठीत वाचा, मराठीत जाणा !
https://knowinmarathi.com/
लॉकडाऊन मध्ये मी हा पार्ट-टाइम ब्लॉग चालू केला आहे. मला डिजिटल मार्केटिंग, तंत्रज्ञान, शेअर मार्केट, वास्तुशास्त्र, देवधर्म याबद्दल तसेच एक आई असल्याने मला गरोदरपणात आणि त्यानंतर आलेले अनुभवांची माहिती देणे फार आवडते. मी या ब्लॉग मध्ये घरबसल्या ऑनलाईन काम करून कसे कमवता...