Mahaganpati Multistate
प्रेफरन्स शेअर्स [PREFRENCE SHARES]
https://mahaganpatimultistate.com/प्रेफरन्स शेअर्स [PREFRENCE SHARES] आता आपल्याला शेअर्स - शेअरमार्केट हे शब्द काही परके राहिलेले नाहीत. भले आपण सरळ सरळ शेअर्समध्ये पैसे गुंतवायला घाबरत असलो तरीही ते काही आता रॉकेट सायन्ससारखे राहिलेले नाही. गेल्या अनेक वर्षांत त्यातील व्यवहार अनेक पटीत वाढलेले आहेत.